I am a content creator
Best Sellerबाळाच जेवण 6 ते 12 महीने.
सखी… बाळासाठी solids सुरू करणं म्हणजे फक्त “काय खाऊ घालायचं?” एवढाच प्रश्न नसतो. ❤️ नवीन आई म्हणून मनात शंभर प्रश्न असतात काय द्यायचं? किती द्यायचं? कधी texture बदलायचं? बाळ कमी खात असेल तर? Constipation झालं तर? कधी finger foods सुरू करायचे? Google वर उत्तरं खूप आहेत… पण आईला हवी असते एकाच ठिकाणी मिळणारी simple, clear आणि practical माहिती. म्हणूनच मी तयार केलंय माझं 📖 6 ते 12 Months Baby Food & Recipe eBook महिन्यानुसार feeding guidance, texture, practical food ideas आणि feeding-related situations सगळं एका जागी. ❤️ हे फक्त recipe book नाही… तुझ्या solids journey मध्ये हाताशी ठेवता येईल अशी छोटी सखी आहे. 🌸 ई पुस्तिका..